आता सरपंच उपसरपंचाना मिळतोय इतका पगार

Now the sarpanch is getting such a salary as the deputy sarpanch

Now the sarpanch is getting such a salary as the deputy sarpanch, राम राम मंडळी आपल्या गावातील सरपंच,उपसरपंच तसेच सदस्यांना शासनाकडून व ग्रामपंचायतीकडून किती मानधन अथवा पगार मिळतो हे आपण आज पाहणार आहोत.

Now the sarpanch is getting such a salary as the deputy sarpanch

आपल्या गावातील सरपंच उपसरपंच यांना पगार किती मिळतो हे आपण आज पाहणार आहोत, एक जुनी म्हण आहे “आमदार होणं सोपं आहे परंतु सरपंच होणं सोपं नाही” ते अगदी खरं आहे, कारण सरपंच एका मतावरून सुद्धा पडू शकतो. अनेक राज्यांमध्ये सरपंच गावामध्ये निवडून येण्यासाठी जीवाची परवा न करता प्रचार करत असतात, हे आपण पाहत आलेलो आहोत. सरपंच गावचा प्रथम नागरिक असतो, पहिला सरपंच हा वार्ड मधून सदस्य निवडून येऊन मंग त्या सदस्यातून पोटनिवडणूक होऊन सरपंच निवडून येत होते,परंतु आता गावातील प्रत्येक नागरिकाच्या मतावरती लोकनियुक्त सरपंच निवडून येतात.

तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांना नक्की किती पगार व मानधन मिळते, याची माहिती प्रत्येक गावातील नागरिकाला असायला पाहिजे,आणि ते आज आपण पाहणार आहोत, मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये सरपंच होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात हे मात्र खरं आहे, ग्रामपंचायत इलेक्शनच्या काळामध्ये गल्लोगल्ली घरोघरी गुप्त व खुल्या पद्धतीने मीटिंग घेतल्या जातात, ती वेळ खूप धावपळीची असते. असो ती वेळच खूप मजेशीर तथा उत्सुकतेची असते.

आत्ताच महाराष्ट्र मधल्या भरपूर ग्रामपंचायतचे इलेक्शन पार पडलं, यामध्ये नवनिर्वाचित सरपंच निवडून आलेले आहेत. यामध्ये जे नवनिर्वाचित सरपंच किंवा उपसरपंच निवडून आलेले आहेत ज्यांना प्रति महिना राज्य शासन पगार देतो किती हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहे या पगारा व्यतिरिक्त दुसरे काही त्यांना भत्ता आहे का म्हणजे तुम्हाला सरपंच किंवा उपसरपंचांना बोलता येतं, आणि यामध्ये सरपंच आणि उपसरपंचांना लोकसंख्यानुसार पगार दिली जाते ती पगार कशा पद्धतीने असते, हे आपण पाहुयात.

मित्रांनो 30 जुलै 2019 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला होता, महाराष्ट्रातील सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा निर्णय करण्यात आला होता, याच निर्णयानुसार जे आता तुमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना पगार दिले जात आहे,ते किती असणारे यामध्ये सविस्तर माहिती या शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो या शासन निर्णयामध्ये पूर्वी उपसरपंचांना पगार दिला जात नव्हता,फक्त सरपंचांना पगार दिला जात होता परंतु आता या शासनाच्या माध्यमातून जे शासन निर्णय घेतलेला आहे उपसरपंचांना सुद्धा पगार दिला जावा आणि सरपंचांना सुद्धा पगार दिला जावा असा घेण्यात आलेला आहे.

30 जुलै 2019 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे , त्यामध्ये सरपंच उपसरपंचाच्या मानधनामध्ये गावच्या लोकसंख्येनुसार वाढ करण्यात आली आहे.

वरील यादीप्रमाणे ३० जुलै २०१९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे, त्यामध्ये सरपंच उपसरपंचांच्या मानधनामध्ये गावच्या लोकसंख्येनुसार वाढ करण्यात आली आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास नक्कीच आपल्या मित्रमंडळीना पाठवा व आपल्या yojnajankalyankari.com या वेबसाईट ला आवश्य भेट द्या. धन्यवाद

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा