PM सूर्यघर मोफत वीज योजना|PM Suryaghar Free Electricity Scheme 2024

PM Suryaghar Free Electricity Scheme 2024

PM Suryaghar Free Electricity Scheme 2024 नमस्ते मित्रांनो काल पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना मोफत विज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.

PM Suryaghar Free Electricity Scheme 2024

पीएम सूर्या घर मोफत वीज योजना 2024, मंडळी या योजनेअंतर्गत भारतातील सर्वसामान्य नागरिकांना अर्थातच गोरगरिबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम सूर्यघर मोफत बिजली योजना या योजनेअंतर्गत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मंडळी आता या योजनेसाठी च्या अर्ज देखील मागवण्यात म्हणजे स्वीकारण्यात सुरू करण्यात आलेले आहेत. आणि या योजनेअंतर्गत फासे देखील चांगली येते की शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना सुरू केलेले आहे आणि 75000 कोटी रुपयांवरून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पात धर्मा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देऊनी कोटीकरांना उजेडात आणण्याचे उद्दिष्ट या योजने मागचे ठेवण्यात आलेले आहे.

मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेल्या महिन्यांमध्ये म्हणजेच 22 जानेवारी रोजी पंतप्रधानांनी पीएम सुर्वे योजना म्हणजे पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेची घोषणा त्यांनी केलेली होती. आणि याच्याच अंतर्गत आता पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ट्विट करून यासंदर्भातील माहितीही प्रसारित केलेली आहे. मित्रांनो आपण जर पाहिलं तर नॅशनल रूफ टॉपच जे पोर्टल होतं त्या पोर्टलमध्ये बदल करून आता ते पोर्टल हे पीएम सूर्यघर पोर्टल करण्यात आलेला आहे. आणि याच नॅशनल पोर्टलवरून पूर्वीचे एक किलोवॅट मंजूर भार असेल तरच अर्ज मंजुर करता येणार, ही जी अट होती ती अट रद्द करून आता प्रत्येकाला अर्ज हा करता येणार आहे.

आणि मंडळी आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत जवळपास 60% सबसिडी ही देण्यात येणार आहे म्हणजे प्रति किलो वॅट तीस हजार रुपये दोन किलो वॅट पर्यंत साठ हजार रुपये तर तीन किलो वॅट साठी जास्तीत जास्त 78 हजार रुपये अर्थातच दोन किलोमीटर पासून तीन किलोमीटर 18000 रुपये दोन किलो वाट पासून तीन किलोमीटर 60 हजार रुपये अशा प्रकारची सबसिडी देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो आपण जर पाहिलं तर तीन किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेचा जर प्रकल्प असेल तर त्या प्रकल्पासाठी 78 हजार रुपयापर्यंतची सबसिडी म्हणजेच अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे याचा जर मित्रांनो अर्थ काढायला गेला तर एक किलो वॅट पासून दोन किलो वॅट पर्यंत 60 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे आणि तीन किलो वॅट साठी म्हणजेच तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर लावले तर याच्यामध्ये साधारणता 50% पर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे.

मंडळी आपण जर पाहायला गेलो तर पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना या योजनेअंतर्गत आपण घरावरती मोफत सोलर पॅनल बसवू शकतो, तसेच या योजनेअंतर्गत थेट नागरिकांच्या बँक खात्यात या मिळणाऱ्या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँका पर्यंत केंद्र सरकार जनतेवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची देखील काळजी घेणार आहे. तसेच मित्रांनो ही योजना तळागाळापर्यंत लोकप्रिय करण्यासाठी नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रात छतावरील सर्व प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल त्याचबरोबर या योजनेमुळे अधिक उत्पन्न कमी विज बिल आणि लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टलची जोडले जाईल त्यामुळे लाभ घेण्यासाठी जी सोय उपलब्ध होणार आहे ती अधिक सोपी होईल.

मंडळी आपण जर पाहिलं तर आता लोकसभेचे इलेक्शन काही महिन्या वरती तथा काही दिवसांवरती आलेला आहे हे आपल्याला माहित आहे, आणि आता याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना या घोषित केल्या जातील. तथा अमलात आणल्या जातील आणि या सर्व योजनांचा लाभ हा भारत देशातील प्रत्येक पात्र नागरिकाच्या शेतकऱ्यांच्या किंवा महिलांच्या पर्यंत आपण आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून नेहमी पोहोचवत असतो. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच ट्विटरवर असे ट्विट केले की सौर ऊर्जेला आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊन भारतातील सर्व निवासी ग्राहकांना म्हणजेच विशेष तरुणांना आव्हान करतो, की पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजनेला अर्ज करून मजबूत करा असे काल पीएम नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे.

अशाप्रकारे पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना 2024 या योजनेअंतर्गत मिळणारा जो लाभ आहे, ह्या बाबतीतील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळाला आवश्य भेट द्या.तसेच या योजनेचा लाभ भारतातील तथा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी घ्यावा अशीच आमच्या संकेतस्थळा मार्फत आपणास विनंती आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी, व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.