PM सुर्योदय योजना 2024
PM Suryoday Yojana 2024 PM Suryoday Yojana 2024 राम राम मंडळी 22 जानेवारीला आयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सोबत हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला, आणि त्याच दिवशी मा. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सुर्योदय योजनेची घोषणा केली, चला तर मग जाणून घेऊयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.. PM Suryoday … Read more