संजय गांधी निराधार योजना 2024

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना राबवली जाते, या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पूर्वी 1500 रुपये दिले जायचे, परंतु आता या मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तरी या संदर्भातील अटी, शर्ती लाभार्थी पात्रता या बाबतची संपूर्ण माहिती आज आपण पहाणार … Read more