गाय गोठा अनुदान योजना 2023/24
Cow Gotha Grant Scheme 2023/24 Cow Gotha Grant Scheme 2023/24 राम राम मंडळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे.या योजनेला शासनाने 3 फेब्रुवारी 2021 ला मंजुरी दिलेली आहे.चला तर मंडळी या योजने बद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहूयात.. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार … Read more