या यादीत नाव आलाय का पहा? आणि १२ हजार मिळवा..

see why your name appears on this list? and get 12000

See why your name appears on this list? and get 12000 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालाय योजना २०२३ जाहीर करण्यात आली आहे. पात्र नागरिकांची यादी online मार्फत प्रसारित करण्यात आली आहे..

See why your name appears on this list? and get 12000

या यादीत नाव आलाय का पहा? आणि १२००० मिळवा. देशात स्वच्छ भारत अभियान मिशन २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरु करण्यात आले आहे, आणि अलीकडेच या मिशन अंतर्गत प्रधानमंत्री हर घर शौचालय योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची व त्यातील पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी online पद्धतीने शासनाने प्रसिद्ध केलेली आहे.

हि योजना अशी आहे जिच्या अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रती शौचालय १२००० दिले जातात, आणि या योजने अंतर्गत बर्याच लोकांना शौचालय अनुदान मिळालेले आहे.परंतु आजून भरपूर लोक या योजनेच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. या योजने अंतर्गत भारतातील कोणत्याही राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या यादीत ज्या लोकांची नावे असतील त्यांना सरकारकडून शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटूबांना या योजने अंतर्गत शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.ग्रामीण शौचालय योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्यासाठी online अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना या यादीत आपले नाव शोधायचे आहे,ते अगदी घर बसल्या आपल्या मोबईलवरती क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते सहजपणे आपले नाव शोधू शकतात. ग्रामीण शौचालय २०२३ योजने अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना १२००० रुपये सरकारकडून देण्यात येतील. देशातील विविध राज्यातील नागरिकांनी ग्रामीण शौचालय योजनेत सहभाग घेतलेला आहे तथा अर्ज केलेले आहेत..

यादीमध्ये तथा योजनेमध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे पाहण्यासाठी पुढील स्टेप अनुसरण करा. १) सर्वप्रथम नवीन शौचालय यादी २०२३ च्या अधिकृत वेबसाईटवर जा. २) येथे तुम्हाला एक प्रकारचा इंटरफेस दिसेल. ३) यानंतर मुख्य पेजवर स्वच्छ भारत मिशन टार्गेट विरुद्ध acchivment on the base of details हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडण्याचा पर्याय दिसेल, त्यांना निवडा. ४) आता view report या पर्यायवर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर गावांची यादी येईल. तुमच्या गावातील अहवालाचे वर्ष निवडा आणि त्यावर क्लिक करा. ५) आता तुमच्या समोर नवीन ग्रामीण शौचालय योजना २०२३ ची यादी प्रसिद्ध होईल, तुम्ही तुमचे नाव नवीन ग्रामीण शौचालय २०२३ यादीमध्ये शोधू शकता.

इथे क्लिक करून पहा

DOWNLOAD PDF