बांबू लागवड योजना|Bamboo plantation scheme 2024
Bamboo plantation scheme 2024 Bamboo plantation scheme 2024 नमस्ते शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवडीला प्रोत्साहित केले जात आहे,तथा प्राधान्य दिले जात आहे. आणि मनरेगाच्या अंतर्गत या योजनेला जवळपास सात लाख रुपये इतके अनुदान दिले जात आहे, चला तर मग जाणून घेऊ या संदर्भातील संपूर्ण माहिती. Bamboo plantation scheme 2024 … Read more