शबरी घरकुल योजना 2024
Shabri Housing Scheme 2024 Shabri Housing Scheme 2024 राम राम मंडळी आज आपण पहाणार आहोत,शबरी घरकुल योजनेत राज्यशासना मार्फत मिळणारे जे अनुदान आहे, त्या अनुदानात राज्यशासनाने वाढ केलेली आहे. चला तर मग पाहूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.. घरकुल अनुदान योजनेत वाढ शबरी घरकुल अनुदान योजना, मंडळी राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल अनुदान योजनेमध्ये नवीन शासन निर्णय … Read more